बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना लागू
महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी Building Workers Pension Scheme जाहीर केली असून, वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा दिला आहे. ही योजना 19 जून 2025 रोजी अधिकृतपणे मंजूर झाली आहे. 🔶 काय आहे ही पेन्शन योजना? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व 60 वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना दरमहा निश्चित रक्कम पेन्शन … Read more