घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आता करा
मुंबई | प्रतिनिधीदेशभरातील आणि महाराष्ट्रातील गरिब नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध घरकुल योजना राबवल्या जात आहेत. तरीही अजूनही अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. घर मिळवण्यासाठी तक्रार कुठे करावी? जर तुम्हाला अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसेल, किंवा अर्ज करूनसुद्धा तुमचे … Read more